येत्या २४ तासांत मुंबई, रायगडावर निसर्ग चक्रीवादळाचं तीव्र संकट घोंघावतय. राज्यात किनारपट्टीलगत हायअलर्ट जारी करण्यात आलाय. आधीच कोरोनासारख्या महामारीशी महाराष्ट्र लढत असताना, आता हे नवं संकट उभं राहिलंय. अरबी समुद्रात येणाऱ्या निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याच्या समुद्र किनारपट्टीवर NDRF,IMD,आणि भारतीय तटरक्षक दलाला 16 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या जवळ असल्याचं सांगण्यात आलंय. काही तासांतच हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हाय अलर्ट जारी केलाय. पाहूयात याच संदर्भातला हा खास रिपोर्ट.
Tags:
Maharashtra