३९ औंधरोड डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते कुंदन पॅराडऻईज या मार्गावरील पादचारी मार्गासाठी होणारे अतिक्रमण या संदर्भात माहिती व टपरी व हातगाडी यावर करणारे व्यवसाय यांच्यावर होणारे अतिक्रमण कारवाई थांबवणे. यासाठी श्री.संदीप खलाटे साहेब (सहायक आयुक्त औंध - बाणेर क्षेत्रीय कार्यालय यांचे आज भेट घेवून सविस्तर चर्चा केली.आपले म्हणे मांडून त्यांना पटवून सांगितले नागरिकांचे होणारे त्रास व गैरसोय विविध आडचाणी या सगळ्यांवर चर्चा करून नागरिक यांना विश्वासात घेवून करावे.आशी विनंती आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छ.शिवाजीनगर मतदार संघ यांच्या वतीने मा.अतुल आगळे उपाध्यक्ष छ.शिवाजीनगर मतदार संघ तसेच छ.शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील झुंझार लढवय्या युवा नेते संजयभाऊ कांबळे, मा.अभिजीत वाघमारे सरचिटणीस पुणे शहर राष्ट्रवादी चित्रपट आघाडी, मा.अभिजीत साळुंखे चिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस छ.शिवाजीनगर मतदार संघ, मा.प्रकाश ओव्हाळ युवा नेते BRSP उपस्थित होते.
Tags:
Pune