अशी करा ऑनलाईन नोंदणी 18+ मोफत लस घेण्यासाठी | COVID19 Vaccine Registration in Maharashtra in Marathi
खूप महत्वाची माहिती आहे शेअर करा.
1 में पासून 18 वर्षाववरील सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या टप्प्यासंदर्भात आवश्यक माहिती खालीलप्रमाणे,
मोफत लस घेण्यासाठी STEP BY STEP
1 मे पासून लसीकरण रजिस्ट्रेशनास सुरवात 2.सर्वात पहिले दिलेल्या लिंक वर जावे / www.cowin.gov.in
3. लिंक ओपन झाल्यावर sign in yourself या ऑप्शन मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नबर टाकावा लागेल,
4. त्या नंबर वर तुम्हाला मोटीपी ( OTP ) येईल तो टाकून पुढे जा
5.नंतर VACCINE REGISTRATION FORM येईल तो भरा,
6. FORM भरण झाल्यानंतर schedule appointment असे आल्यास त्यावर क्लिक करा. 7. तुम्हाला तुमचा पिनकोड ( PINCODE ) टाकायचा आहे.
8.त्या नंतर तुम्हाला जो वेळ हवा मसले तो टाका सकाळ किंवा दुपार म्हनजेच session निवडा. 9.VACCINE CENTER AND DATE निवडा APPOINTMENT बुक करून confirm करून घ्या,
10. तुमचा सर्व झाल्यावर तुम्ही टाकलेल्या नंबर वर मेसेज येईल APPOINTMENT DETAILS असा तो जपून ठेवा व आलेल्या तारखेनुसार तिथे आपले मोळखं पत्र घेऊन जा व लसीकरण करून घ्या.