पुणे - शाउट वेब न्युज पोर्टल - पुणे महापालिका निवडणुकीसाठी ३ सदस्यांचा प्रभाग मंत्रिमंडळ बैठकित निर्णय नुकताच घेण्यात आला असून यासंदर्भातील मुंबई येथे प्रभाग मंत्रिमंडळ बैठकी हा निर्णय घेण्यात आला आहे मुंबई महानगरपालिका वगळता हा निर्णय महाराष्ट्रातील पुणे तसेच इतर महानगरपालिका साठी हां नियम लागू असणार आहे अशी माहिती प्रभाग मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली आहे.
Tags:
Pune