पुणे : –Pune Water Supply | पुणे शहरात विविध भागात फ्लो मीटर (Flow Meter) बसवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.
आगम मंदिर ESR – सोमवारी (दि.13) दत्तनगर, आगम मंदिर, संतोषीनगर, अंजलीनगर, जांभूळवाडी रस्ता, आंबेगाव रस्ता
Institute ESR – मंगळवारी (14) वडगाव बु. निवृत्ती नगर, चरवड वस्ती, जाधवनगर, गोसावी वस्ती, सिंहगड कॉलेज परिसर
Tags:
Pune