महाराष्ट्र शाहीर 2023 मराठी चित्रपट | पुनरावलोकन, बॉक्स ऑफिस, कलाकार, प्रकाशन तारीख, ओटीटी अधिकार, गाणी

महाराष्ट्र शाहीर 2023 मराठी चित्रपट | पुनरावलोकन, बॉक्स ऑफिस, कलाकार, प्रकाशन तारीख, ओटीटी अधिकार, गाणी

चित्रपटा बद्दल बोलूया..
♥ महाराष्ट्र शाहीरचा ट्रेलर 11 एप्रिलला प्रदर्शित होणार ” एव्हरेस्ट मराठी आणि राजश्री मराठी वर..♥
केदार शिंदे प्रॉडक्शन्स करत आहे.या चित्रपटातील खास गाणी दिली आहेत अजय – अतुल यांनी केली.

चित्रपटाची तांत्रिक बाबी :-
या चित्रपटाच्या Production साठी किमान 5-10 कोटी खर्च आला आहे. या चित्रपटात त्यांना एव्हरेस्ट मराठीची गरज पडली आहे.हा चित्रपट साताऱ्यातील एका गावात शूटिंग केली आहे.हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाने यांना U/A या मानाने खूपच चांगला निर्णय झालं. सेन्सॉर बोर्ड म्हणतोय की हा चित्रपट 12 वर्षांवरील मुले पाहू शकतात.याची सिनेमॅटोग्राफी वासुदेव राणे यांनी केली. या चित्रपटात आपल्याला VFX आणि Sound इफेक्ट्स खूपच चांगला experience देतात.

चित्रपटाचे राइट्स ( उपग्रह & OTT )
या चित्रपटाचे राइट्स अमेझॉन प्राईम यांच्याकडे ott अधिकार आहेत. टीवी राइट्स अजून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया अजून नाही.या चित्रपटात आपल्या 4K UHD Quality पहायला मिळनार. त्याच सोबत DDP 5.1 ( Dolby Digital Plus) चा AUDIO Quality पहायला मिळणार.

चित्रपटातील गाणी, पोस्टर , तिकीटे
या चित्रपटात आपल्याला 2 गाणी रिलिज झाली आहेत.”बहारला हा मधुमास” आणि “जाऊ नको किसणा” ही गाणी अजय – अतुल यांच्याकडून पार पडले. या गाण्यातील नृत्य

♥ हा चित्रपट TAXFREE म्हणून विधानसभेत घोषित करण्यात येणार आहे.♥

हा चित्रपटच तिकीटे Bookmyshow आणि Paytm Amazon Pay वर पण बुक करू शकता

“बहारला हा मधुमास” गाण्याचे बोल गुरु ठाकुर यांनी दिले आहेत. आणि आवाज श्रेया घोषाल व अजय यांनी दिला आहे. गाण्याची लांबी 3.44 मिनिटे इतकी आहे.
“जाऊ नको कीसणा” हे गाण्याचं बोल गुरू ठाकूर यांनी दिले.यात जयेश खरे व मयूर सुकाळे यांनी गाणं गायले आहेत.या गाण्याची लांबी 5.04 मिनिटे इतकी आहे.
या सर्व गाण्याची वियूज ( पाहणाऱ्यांची संख्या 1 M+ वरी आहेत. यांची सर्व गाणी सुपर – डूपर हिट झाली आहेत.

चित्रपटाची पोस्टर


SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook