महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती प्रित्यर्थ अनिकेत सेवाभावी संस्था अनाथ आश्रमाला अन्नदान करण्यात आले.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती प्रित्यर्थ १४ एप्रिल २०२२ रोजी, ३९ औंध रोड येथील एम.आर.एफ स्…