महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती प्रित्यर्थ १४ एप्रिल २०२२ रोजी, ३९ औंध रोड येथील एम.आर.एफ स्पोर्टस क्लबच्या वतीने " अनिकेत सेवाभावी संस्था " या भुगाव येथील अनाथ आश्रमाला अन्नदान करण्यात आले.
तरी या कार्यक्रमा प्रसंगी आश्रमाचे समिती व मंडळाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते
अध्यक्ष - अक्षय ठाकूर
उपाध्यक्ष - आकाश मोरे , विन्सेंट सागवेकर
कार्याध्यक्ष - अभिजीत वाघमारे , स्वप्निल यादव , स्वप्निल माने , सुशांत कांबळे
मार्गदर्शक - विजय वाघमारे , मनोज भिंगारे
सभासद - प्रतीक भोसले , प्रणय भिंगारे , सुमीत यादव , राहुल बाराथे , अभिलाष निकालजे , राहुल कांबळे, करन भोसले , ईत्यादीं.
महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “शाउट वेब न्युज पोर्टल”
🤳🏻 बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “शाउट वेब न्युज पोर्टल”च्या सोशल अकाउंट सोबत
- Facebook Page : https://m.facebook.com/shoutwebnewsportal
- YouTube Channel : https://www.youtube.com/channel/UCcho6BtJxeoqEl9xJP4HiyQ
-Website : http://shoutwebnewsportal.blogspot.com