आदरणीय मा. शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या तर्फे भव्य गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेच्या जाहिरात पोस्टरचे अनावरण आज संसदरत्न मा.खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अनावरण करत असताना गायन स्पर्धेबद्दल ताईंनी खूप कौतुक करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. बाबासाहेब पाटील पुणे शहर वकील विभाग अध्यक्ष मा. भगवंतराव साळुंखे ,नगरसेवक मा सचिन भाऊ दोडके,मा. बाबा साहेब धुमाळ , पुणे शहर चित्रपट व संस्कृत विभागाचे अध्यक्ष मा. राजेंद्र आलमखाने मा.सुजीत जगताप आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आदरणीय मा. शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या तर्फे भव्य गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
bySHOUT
•
0