मा. अतुल आगळे उपाध्यक्ष , छत्रपती शिवाजी नगर, विधानसभा मतदार संघयांचा वाढदिवस जल्लोषात साजरा

मा. अतुल आगळे उपाध्यक्ष , छत्रपती शिवाजी नगर, विधानसभा मतदार संघयांचा वाढदिवस जल्लोषात साजरा

 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय पुणे शहर मा.प्रशांतदादा जगताप पुणे शहराध्यक्ष, मा. किशोरभाऊ कांबळे युवक पुणे शहराध्यक्ष, मा. उदय तात्या महाले अध्यक्ष छ.शिवाजीनगर मतदार संघ, मा.विजयभाऊ जाधव पुणे शहर सरचिटणीस, मा.सौ. दिलशादताई आत्तार पुणे शहर संघटक महिला आघाडी, मा.राजन निरभवणे, मा.राज राजन निरभवणे मा.निलेश भाऊ रुपटक्के छ.शिवाजीनगर मतदार संघ कार्याध्यक्ष युवक आघाडी मा.अभिजीत वाघमारे पुणे शहर सरचिटणीस चित्रपट आघाडी उपस्थित सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत मा.सौ. वासुंधाताई निरभवणे यांनी आज माझा वाढदिवस मा.प्रशांतदादा जगताप पुणे शहराध्यक्ष यांच्या हस्ते साजार केला मी आज सर्वांचा आभारी आहे आपला स्नेही मा.अतुल दिनकर आगळे उपाध्यक्ष छ.शिवाजीनगर मतदार संघ

SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook