३९ औंधरोड डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते बोपोडीतील हॅरीस ब्रिज भाऊ पाटील रोड स्मार्ट सिटीच्या अंतर्गत होणारी विकास कामे या विरोधात स्थानिक अखिल औंधरोड, बोपोडी, चिखलवाडी, खडकी स्टेशन, नियोजन समिती.
स्थानिक नगरसेवक व आमदार यांनी स्मार्ट सिटीच्या कामाचे भूमीपूजनच्या विरोधात सर्व स्थानिक संघ व मंडळ राजकीय पक्ष, सर्व संघटना व प्रतिष्ठान आणि स्थानिक नागरिकांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.स्थानिक नागरिकांचे मोठ्या बहुसंख्येने भव्य निषेध व आंदोलन डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्व स्थानिक नागरिक व सर्व संघ मंडळ,प्रतिष्ठान रिक्षा संघटना व राजकीय पक्षांनी यासर्व निषेध व आंदोलनात सहभाग घेतला होता..
या आंदोलनात ठळक मुद्दे लोकांची घरे तुटणार पर्यायी व्यवस्था करणे तसेच नागरिक व व्यापाऱ्यांची वाहनांची व्यवस्था, प्रमुख स्मार्ट सिटीचा फुटपाथ मोठा करू नये, आणि उड्डान पुलाची मागणी केली आहेत.
या आंदोलनाचे आयोजक कार्यकर्ते नेते मा.अभिजीत शेलार, मनोज सुर्यवंशी, विजय जाधव, अतुल आगळे, अभिजीत वाघमारे, प्रकाश ओव्हाळ, जीवन अडागळे, संजय निकाळजे, गुणवंत पवार, गोरख निकाळजे, नरेंद्र भालेराव, अभिजीत साळुंखे, अर्चना वैदय, त्रिशला गायकवाड, चंदाबाई अंगीर, सुंदर ओव्हाळ, शालीनी वाकचौरे, वसुधा निरभवणे, आणि तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Tags:
Pune