मुंबई : बालपणी अनेकांना ज्या कार्टून कॅरेक्टरने सर्वांना निखळ आनंद दिला, शब्द न वापरता केवळ कृतीतून ज्याने आपल्याला हसायला शिवकले त्या ‘टॉम अँड जेरी’चे दिग्दर्शक आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. ऑस्कर पुरस्कार विजेते चित्रकार आणि ‘टॉम अँड जेरी’ दिग्दर्शक जीन डेच यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले आहे.
त्यानंतर १९६० साली ‘मुनरो’ या अॅनिमेशन चित्रपटासाठी सर्वोत्तम अॅनिमेशनपट म्हणून नामांकन मिळाले, तर १९६४ या वर्षी ‘हियर्स नूडनीक’ आणि ‘हाऊ टू अव्हॉइड फ्रेंडशीप’ या दोन चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्तम अॅनिमेशनपट कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं होतं.
Tags:
Maharashtra