१२ अंकी रेशन कार्ड नंबर टाका लगेचच समजेन आपल्या हक्काचे किती रेशन आहे

१२ अंकी रेशन कार्ड नंबर टाका लगेचच समजेन आपल्या हक्काचे किती रेशन आहे

 मोबाईलमध्ये किंवा संगणकावर  http://www.mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp या लिंक वर आपला १२ अंकी रेशन कार्ड नंबर टाकून आपल्या हक्काचे किती रेशन आहे? हे आपल्याला कळेल.

 १२ अंकी नंबर हा पेन ने लिहलेले असेल तुमच्या रेशन कार्ड वर किंवा आत मध्ये असतो.आपल्या हक्काचे रेशन दुकानदाराला देणे बंधनकारक आहे जर अपवाद म्हणून हा नंबर कार्डवर नसेल तर ताबडतोब संबंधित दुकानदाराच्या निदर्शनास आणुन द्या त्याने टाळाटाळ अथवा प्राप्त माहीती नुसार रेशन दिले नाही व  तर आपण http://mahafood.gov.in/pggrams/ या ठिकाणी संबंधित दुकानदाराविरुद्ध तक्रार करु शकता.

 सुचना :- https://shoutwebnewsportal.blogspot.com/
 ह्या पोस्ट मधील शब्दांकन (शाउट वेब न्युज पोर्टल)
SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook