जयविजय मित्र मंडळ जयविजय महिला मंडळ आणि तक्षशिला बुद्धविहार यांच्या वतीने सम्राट अशोक विजयादशमी तथा 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुध्द यांचा मानवतेच्या कल्याणाचा विचार समाजात प्रवाहित करण्याच्या उद्देशाने आमच्या वतीने साऱ्या विश्वाला युद्ध नको बुद्ध हवा हा देखावा सादर केला आहे, तरी पुण्यातील समस्त नागरिकांनी आणि मंडळांनी सदर देखावा पाहण्यासाठी जयविजय चौक बोपोडी पुणे येथे अवश्य भेट द्यावी देखावा विजयादशमी पर्यंत खुला राहील.
निमंत्रक - जयविजय मित्र मंडळ, बोपोडी पुणे
आधारस्तंभ / संकल्पना- आनेश सिताराम रोकडे
मनोज निकाळजे - कल्पना आणि सजावट( आर्ट्स)
Tags:
Pune