उपवर्गीकरण च्या विरोधात विराट मोर्चास पुण्यात मोठा प्रतिसाद.

उपवर्गीकरण च्या विरोधात विराट मोर्चास पुण्यात मोठा प्रतिसाद.

पुणे : 59 अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात पुणे शहर जिल्हा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने विराट महामोर्चाचे आयोजन पुण्यात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित मोठ्या जोशात संपन्न झाला. या प्रसंगी खासदार चंद्रकांतजी हंडोरे, रिपब्लिकन सेनेचे आनंदराजजी आंबेडकर, दै. सम्राटचे संपादक कुणालजी कांबळे, युवा नेतृत्व अमन आंबेडकर, निलेश आल्हाट,विवेक बनसोडे, युवराज बनसोडे, सर्जेराव वाघमारे, सीताराम गंगावणे, सुजित यादव, भीमशक्ती पुणे जिल्हाध्यक्ष आदिनाथ कांबळे, विजय हिंगे, ऍड. वैशालीताई चांदणे, ऍड. किरण कदम, बोपोडी परिसरातून मोर्चाचे समनव्यक सतीश गायकवाड,वनवर्धिनी फाउंडेशन अध्यक्ष विजय ढोणे, जनजागृती अध्यक्ष विजय जगताप, स्वाभिमानी रिपब्लिकन पुणे अध्यक्ष जीवन घोंगडे,गोदाई फाउंडेशन अध्यक्ष विनोद रणपिसे, बौद्धचार्य गोपाळ वाघमारे, स्वराज्य सामाजिक व सांस्कृतिक संस्था अध्यक्ष अभिजीत वाघमारे, विनोद सोनवणे,अंकिता ढोणे,शकुंतला बराथे,वैशाली गायकवाड, आरती माने आणि पुणे जिल्ह्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook