पुणेकरांनो सावधान! पुण्यातील या 3 परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

पुणेकरांनो सावधान! पुण्यातील या 3 परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

पुणे- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतंच आहे. त्यात महाराष्ट्रात पहिला रुग्ण पुण्यात आढळला होता. मात्र आता ही संख्या 100 वर पोचली आहे.

नाना पेठ, सिंहगड रोड, कोंढवा या तीन परिसरात कोरोनाचे सर्वाधीक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या तीन भागात जास्त खबरदारी घेतल्या जाणार आहे.

दरम्यान, रस्ता पेठ, गंज पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ, गुरुवार पेठ, घोरपडी पेठ, शुक्रवार पेठ, पर्वती गाव, सय्यदनगर, हडपसर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, मुंढवा, कोरेगाव पार्क, कोथरूड, मांजरी, नांदेड सिटी, मांगडेवाडी, कात्रज, कर्वेरोड, गुलटेकडी, लक्ष्मीनगर-येरवडा, कल्याणीनगर, बाणेर या ठिकाणीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.

SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook