राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्हाचे पालकमंत्री
मा.ना.डाँ.नितीनजी राऊत
यांनी ५ एप्रिल २०२० रोजी पंतप्रधानाच्या लाईट बंद घोषणेची अमलबजावणी झाल्यास अत्याआवश्यक व वैद्यकीय सेवा बिघडणार्यां परिस्थिती बाबत नागरिकांना सुचना करुन सहकार्यास विनंती केली.
#MinisterofEnergy #Shout #WebNewsPortal
Tags:
Maharashtra