डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ' राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड ...

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ' राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड ...

मुंबई : भारतरत्न डॉ . बाबासातेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले राजगृहावर आज सायकाळी दोन अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली . दोन व्यक्तींनी राजगृताच्या आवारात घुसून सीसीटीव्ही कॅमन्यांची तोडफोड केली . तसेच घराचा काचावरती दगडफेक केली . दरम्यान , राजगृहाच्या आवारातील कुड्याचेही मोठे नुकसान झाले आहे .


मुंबट्टच्या दादर परिसरात असलेले ' राजगृह ' ले डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान झाले . बाबासाहेब आंबेडकर यानी खास ग्रंथालय आणि अभ्यासासाठी हे घर बांधले होते . जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात . आंबेडकरी अनुयायांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे .
आज सायंकाळच्या सुमारास दोन माथेफिरुनी राजगृह रोदे येऊन तोडफोड करण्याचा प्रकार केला . त्यांनी घराबालेरील सीसी टीव्ही कॅमेयाचीही तोडफोड केली . या प्रकाराबात माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी धाव घेतली . पोलिसांनी सदर घटनेबाबत तपास सुरा केला असून आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसी टीव्ही फुटेज पोलिसांना सुपूर्द केले आहे . पोलिस अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहे.


SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook