राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभाग तर्फे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित पुणे जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धेचे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना बक्षीस वितरण सोहळा मा. शहर अध्यक्ष मा. प्रशांत दादा जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी उपस्थित सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष मा. राजेंद्र आलमखाने, मा. मृणाल ताई वाणी, मा.सारिका ताई पारेख,मा. माधवी मोरे,मा. रूपाली वांबुरकर,मा किशोर कांबळे, मा. संतोष जोशी, मा. गणेश नलावडे, मा.अजिंक्य पालकर,मा. संदीप बालवडकर,मा. सारिका ताई पारेख,मा. चेतन मोरे, सांस्कृतिक सेलची पदाधिकारी मा. मुराद भाई काजी,मा. अमेय गोरे, आणि पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.