सर्किट 2023 मराठी चित्रपट | पुनरावलोकन, बॉक्स ऑफिस, कलाकार, प्रकाशन तारीख, ओटीटी अधिकार

सर्किट 2023 मराठी चित्रपट | पुनरावलोकन, बॉक्स ऑफिस, कलाकार, प्रकाशन तारीख, ओटीटी अधिकार


नमस्कार मराठी मित्र मैत्रिणी आज आपण एका चित्रपट सर्किट या बद्दल अपडेट जाणून घ्या. मुख्य म्हणजे हा चित्रपट मल्याळम भाषेमधील चित्रपट रिमेक आहे. कली हा सिनेमा २०१६ ला रिलीज झालेला. काली या चित्रपटाचा रिमेक आहे यात प्रसिद्ध अभिनेता दलकिर सलमान व साई पल्लवी या मध्ये दिसून आली. दलकीर सलमान नुकत्याच सीता रमण या चित्रपटात दिसून आला.सर्किट चित्रपट हा थ्रिलर , रोमँटिक, ड्रामा या विभागात येतो. सर्किट हा चित्रपटत वैभव तत्ववादी आणि हृता , आणि मिलिंद शिंदे दिसणार .

सर्किट मध्ये किती खर्च आला आणि तांत्रिक बाबी
सर्किट मध्ये आपल्याला 2 बाजू भक्कम दिसत आहेत. एक बाजू VFX आणि दुसरी बाजू Sound Effect खूप काही सांगून जातात.या गोष्टी आपण ट्रेलर पाहून बघू शकतो.या चित्रपटाला निर्मिती दिली आहे ते मधुर भांडारकर ,पराग मेहता,अमीत डोगरा,प्रभाकर परब,सचिन नारकर,विकास पवार इत्यादी निर्माते दिसून येतं. या फिल्म ला बनवण्यासाठी 4Cr* अंदाजे खर्च आला आहे. हा चित्रपटाचा सेन्सॉर बोर्डाने U/A या कोड ने रिलिज करण्यात आला आहे. यात आपल्याला पोस्टर एडिट केले आहे दिनेश पुजारी यांनी. या चित्रपटाला सिनेमॅटोग्राफी शब्बीर नाईक यांनी केले. हा चित्रपट भारतात याची शूटिंग झाली आहे.

सर्किट चे कलाकार व टीम
सर्किट चित्रपटचे डिरेक्शन अथवा Director आकाश पेंढारकर यांनी केले आहे. भांडारकर एंटरटेनमेंट [ आनंद भांडारकर, मधुर भांडारकर] सचिन नारकर,अमित दोघरा, विकास पवार आणि पराग मेहता यांच्या सहकार्यनुसार प्रदर्शित होणार आहे. प्रोडकेशन केला आहे भांडारकर मनोरंजन,फिनिक्स प्रॉडक्शन,देवी सातेरी प्रॉडक्शन,स्वरूप स्टुडिओ यांनी सहभाग नोंदवला आहे. सर्किट हा चित्रपटात आपल्या महत्वाचे भूमिकेत ऋता दुर्गले आणि वैभव दिसणार आहे.

सिद्धार्थ मोहिते यांच्या भूमिकेत वैभव ताटवाडी
आरोहीच्या भूमिकेत हृता दुर्गुळे
सरकारच्या भूमिकेत रमेश परदेशी
खलनायकच्या भूमिकेत मिलिंद शिंदे दिसणार
या चित्रपटाचे लेखन संजय जमखंडी यांनी केले असून या चित्रपटाचे दिगदर्शक आकाश पेंढारकर आहेत.

या चित्रपटात आपल्याला संगीत अभिजीत कवठाळकर यांनी दिले आहे. या चित्रपटात आपल्याला Effect सब्बिर नाईक यांनी दिले.पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे असून गीतलेखन जितेंद्र जोशी , आनंद पेंढारकर यांनी केले आहे

या तील गाणी आपल्याला सोनू निगमच्या आवाजात आपल्याला ” काहीसा ” हे गाणं पहायला मिळनार. हे गाणं राजश्री मराठी या यूट्यूब चॅनल वर उपलब्ध आहे.या चित्रपटात 2 गाणी रिलिज झालीत.

सर्किट चित्रपटाचे शो ! रिलिज
सर्किट हा 07 एप्रिल 2023 ला सर्व महाराष्ट्रातील चित्रपटगृहात दिसणार आहे. याची तिकिटे बुकमायशो व Paytm ॲप वर मिळेल. सर्किट ची तिकीट वर तुम्हाला खास ऑफर पण ाा आहेत.

OTT अधिकार, उपग्रह अधिकार ( Satellite Rights)
 या चित्रपटाचे Ott अधिकार आपल्याला अमेझॉन प्राईम वर आहेत. या चित्रपटाच्या टीव्ही राइट्स स्टार प्रवाह चॅनल कडे आहे. हा चित्रपट आपल्या DD 5.1 ( Dolby Atmos 640kbps ) मध्ये पाहायला मिळतात. हा मूव्ही आपल्याला जून मध्ये मिळेल.
SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook